शिव जयंती 2022: इस साल 19 फरवरी 2022 को पूरे देश में छत्रपति शिवाजी जयंती बड़े उत्साह के साथ मनाई जाएगी. शिव भक्तों के अनुसार इस वर्ष फाल्गुन चतुर्थी भी 21 मार्च 2022 को शिव जयंती मनाएगी। इसलिए छत्रपति शिवाजी महाराज की जयंती के अवसर पर आज हम आपके लिए कुछ प्रसिद्ध शिवाजी महाराज के अच्छे विचार, संदेश, शुभकामनाएं, एसएमएस, पोवडे संग्रह (Shiv Jayanti Status, Shiv Jayanti Wishes 2022) आदि प्रस्तुत करते हैं। जिसे आप अपने दोस्तों और दोस्तों के साथ फेसबुक और व्हाट्सएप पर शेयर कर सकते हैं।
Shiv Jayanti 2022 - Shiv Jayanti Wishes - Whatsapp - Facebook |
- छत्रपति शिवाजी राजे भोसले
- पूरा नाम:- शिवाजी शाहजी भोसले
- जन्म स्थान:- शिवनेरी किला, पुणे, महाराष्ट्र, भारत।
- काल:- 1630-1680
- कुल:- क्षत्रियकुलवंत, कुलवाड़ी भूषण
- जन्म : 19 फरवरी 1630
- मृत्यु :- 3 अप्रैल 1680, मंगलवार
- मृत्यु स्थान :- रायगढ़
मराठा साम्राज्य के संस्थापक छत्रपति शिवाजी राजे भोसले (19 फरवरी 1630 से 3 अप्रैल 1680) ने एक महान योद्धा, आदर्श शासक, सर्वव्यापी, सहनशील राजा के रूप में भारतीय और विशेष रूप से महाराष्ट्रीयन इतिहास पर एक महत्वपूर्ण छाप छोड़ी। मराठासाम्राज्य के संस्थापक छत्रपति शिवाजी राजे भोसले (19 फरवरी 1630 से 3 अप्रैल 1680) एक महान योद्धा, आदर्श शासक, सर्वव्यापी, सहनशील राजा के रूप में भारतीय और विशेष रूप से महाराष्ट्रीयन इतिहास पर एक महत्वपूर्ण छाप छोड़ी।
छत्रपति शिवाजी राजे भोसले, जिन्हें मराठा साम्राज्य के संस्थापक और एक आदर्श शासक के रूप में जाना जाता है, को महाराष्ट्र और अन्य जगहों पर एक सर्वव्यापी, सहिष्णु राजा के रूप में जाना जाता है। दुश्मन से लड़ने के लिए महाराष्ट्र की पहाड़ियों और घाटियों में अनुकूलित Ganimi Kava की पद्धति का उपयोग करते हुए,
उन्होंने बीजापुर के तत्कालीन आदिलशाही, अहमदनगर के निजामशाही और शक्तिशाली मुगल साम्राज्य के खिलाफ लड़ाई लड़ी और मराठी साम्राज्य के बीज बोए। यद्यपि आदिलशाही, निजामशाही और मुगल साम्राज्य शक्तिशाली थे, महाराष्ट्र में उनकी सारी शक्ति स्थानीय प्रमुखों और किलों पर थी। वे सरदार/किल्लादार के लोगों पर अत्याचार करते थे। शिवाजी महाराज ने लोगों को उस अन्याय से मुक्त किया, और भविष्य के शासकों के लिए सुशासन की एक मिसाल कायम की।
🚩Shiv Jayanti Messeges Marathi🚩
अखंड महाराष्ट्रचे आराध्य दैवत
श्रीमंतयोगीछत्रपती शिवाजी महाराज
जयंतीनिमित्त सर्व शिवभक्तांना हार्दिक
🚩शिवमय शुभेच्छा🚩
“प्रौढ प्रताप पुरंदर” ,”महापराक्रमी रणधुरंदर”, “क्षत्रियकुलावतंस्”, “सिंहासनाधीश्वर”, “महाराजाधिराज”,”योगीराज”, “महाराज”, “श्रीमंत” “श्री” “श्री” “श्री” “छत्रपती” “शिवाजी” महराज कि जय🚩
माझ्या रक्ताने धूतले जरी तुमचे पाय,
तुमचे माझ्या वरचे ऊपकार फिटणार नाय,
धन्य धन्य माझे शिवराय
जय जिजाऊ जय शिवराय
! जय शंभूराय !
Shiv Jayanti 2022 - Shiv Jayanti Wishes - Whatsapp - Facebook |
आम्ही त्यांच्या पुढे नतमस्तक होतो
ज्यांच्यामुळे आज आमचं
अस्तित्व आहे
⛳|| शिवछत्रपती ||⛳
पापणीला पापणी भिडते
त्याला निमित्त म्हणतात
वाघ दोन पावलं मागे
सरकतो त्याला अवलोकन
म्हणतात.. आणि
” हिंदवी स्वराज्याची स्थापना “
करणाऱ्या वाघाला
” छत्रपती शिवराय म्हणतात”
🚩जय शिवराय🚩
भगव्याची साथ कधी सोडनार नाही
भगव्याचे वचन कधी मोडनार नाही
दिला तो अखेरचा शब्द
होई काळ ही स्तब्ध
ना पर्वा फितुरीची,
नसे पराभवाची खंत
आम्ही आहोत फक्त
राजे शिवछञपतींचे भक्त
जय शिवराय
!! जगदंब जगदंब !!
शिवबा शिवाय किंमत नाय
शंभू शिवाय हिंमत नाय
भगव्या शिवाय नमत नाय
शिवराय सोडून कोणापुढे झुकत नाय
⛳जय जिजाऊ जय शिवराय.⛳
माझ्या राजाला दगडाच्या,
मंदिराची गरज नाही..
माझ्या राजाला रोज,
पुजाव लागत नाही..
माझ्या राजाला दुध-तुपाचा,
अभिषेक करावा लागत नाही..
माझ्या राजाला कधी,
नवस बोलावा लागत नाही..
माझ्या राजाला सोने-चांदीचा,
साज ही चढवावा लागत नाही..
एवढ असुनही जे जगातील,
अब्जवधी लोकांच्या..
हृदयावर अधिराज्य,
गाजवतात असे एकमेव युगपुरुष..
🚩રાખા શિવછત્રપતી🚩
जन्मदिन शिवरायांचा
सोहळा मराठी अस्मितेचा
🚩जय शिवराय ! जय शिवशाही🚩
ज्या मातीत जन्मलो तीचा रंग
सावळा आहे. सह्याद्री असो वा हिमालय,
छाती ठोक सांगतो
मी छत्रपती शिवरायांचा
मावळा आहे.
🚩 जय जिजाऊ जय शिवराय
जय शंभूराजे.🚩
गाठ बांधून घे ” काळजाशी ” अशी जी सुटणार
नाही ,
ही आग आहे ” इतिहासाची ” जी विझणार
नाही ,
मी धगधगता प्राण ” स्वराज्याचा ” मरणार
नाही ,
” शिवछत्रपतींच्या ” किर्तीला शब्द माझे
पुरणार नाही .
Shiv Jayanti Quotes
जिथे शिवभक्त उभे राहतात
तिथे बंद पडते भल्या भल्याची मती…
अरे मरणाची कुणाला भीती
आदर्श आमचे राजे शिव छत्रपती…
जय शिवराय
🚩शिवजयंतीच्या शुभेच्छा!🚩
पहिला दिवा त्या देवाला
ज्याच्यामुळे मंदिरात देव आहे⛺
इतिहासाच्या पानावर
रयतेच्या मनावर
मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या
प्रमाणावर
राज्य करणारा एकच राजा म्हणजे
“राजा शिवछत्रपती”
मानाचा मुजरा🙏
🚩शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा🚩
Shiv jayanti quotes - Shiv jayanti 2022 - Shiv jayanti status |
छ-छत्तीस हत्तीचे बळ असणारे
त्र-त्रस्त मोगलांना करणारे
प-परत न फिरणारे
ती-तिन्ही जगात जाणणारे
शी-शिस्त प्रिय
वा-वाणीज तेज
जी-जिजाऊंचे पुत्र
म-महाराष्ट्राची शान
हा-हार न मानणारे
रा-राज्याचे हितचिंतक
ज-जनतेचा राजा
कोणत्या देवाच्या भरवश्यावर नव्हे,
तलवारीच्या धारेवर स्वराज्य
जिकले आम्ही म्हणूनच स्वतः ला
गर्वाने मराठी म्हणतो आम्ही
⛳जय हिंद⛳
🚩जय शिवराय🚩
शिवरायांच्या🙏
कृपेने पाहतो आम्ही हा महाराष्ट्र
शिवरायांच्या
आशीर्वादाने राहतो आम्ही आनंदाने
शिवरायांचा🚩
इतिहास पाहूनच फुलते अमुची छाती
देव माझा शिव छत्रपती
मुजरा माझा फक्त शिव चरणी.
अंगणामध्ये तुळस ,शिखरावरती कळस
हिच तर आहे महाराष्ट्राची ओळख!
सांडलेल्या रक्तातसुद्दा दिसणार
नाही काळोख , शिवभक्त आहोत आम्ही,
हिच आमुची ओळख
⛳ जिजाऊ जय शिवराय ⛳
🚩 जय शंभूराजे🚩
रायगडी मंदीरी वसे माझा राया
चरणाशी अर्पितो अजन्म ही काया
जगदीश्वराशी जोडली ज्यांची ख्याती
प्रथम वंदितो मी तुम्हा छत्रपती शिवराया🚩
कलम नव्हते कायदा नव्हता
तरीही सुखी होती प्रजा
कारण सिंहासनावर होता
माझा छत्रपती शिवाजी राजा
🙏जय जिजाऊ🙏
🚩जय शिवराय🚩
|| जय शिवराय ||
Shiv Jayanti whatsapp status
भूतकाळाच्या छाताडावर पाय रोवून,
वर्तमानकाळ उलटा टांगून ,
भविष्य
घडवायला शिकवणाऱ्याया पवित्र
मातीतल्या राजाला रक्ताच्या प्रत्येक
थेंबाकडून….
त्रिवार मानाचा मुजरा…..
🙏🙏🙏
🚩🚩🚩
जय महाराष्ट्र !!
🙏🙏🙏🙏
!! जगदंब जगदंब !!
ना चिंता ना भिती,
ज्याचा मना मध्ये राजे
!!शिवछत्रपती!!
भगव्या रक्ताची धमक बघ,
स्वाभीमानाची आहे !!
घाबरतोस कुणाला वेड्या तु तर शिवबांचा
“वाघ” आहे,
ज्यांचे नाव घेता सळसळते रक्त अशा
शिवरायांचे आम्ही भक्त,,,
⛳!!”जय जिजाऊ”!!⛳
🙏!!‘जय शिवराय‘!!🙏
🙏!!”जय शंभुराजे”!!🙏
Shiv jayanti whatsapp status 2022 |
फक्त मस्तकिच नव्हे रक्तात देखिल
भगवा🚩दिसतो
कारण
ह्रदयात💕 आमच्या तो
जाणता राजा शिवछत्रपती नांदतो!!
जय जिजाऊ
जय शिवराय
यश मिळवण्यासाठी
आत्मविश्वास पाहिजे..आणि
आत्मविश्वास मिळवण्यासाठी
छञपतींचा⛳
इतिहास माहिती पाहिजे
जय जिजाऊ जय शिवराय 🚩
अंगात हवी रग
रक्तात हवी धग
छाती आपोआप फुगते
एकदा जय शिवराय बोलून बघ..
⛳🚩जय शिवराय…⛳🙏
जगदंब जगदंब.
एक होतं गाव महाराष्ट्र त्याचं नाव
आणि स्वराज्य ज्यांनी घडवलं
शिवराय त्यांचे नाव
राजांना त्रिवार मानाचा मुजरा
🚩 !! जयजिजाऊ जय शिवराय !! 🚩
शिवरायांच्या
कृपेने पाहतो आम्ही हा महाराष्ट्र शिवरायांच्या
आशीर्वादाने राहतो आम्ही आनंदाने
शिवरायांचा इतिहास पाहूनच
फुलते अमुची छाती
देव माझा शिव छत्रपती
मुजरा माझा फक्त शिव चरणी.
आईने सांगितले की दररोज
देवाच्या पाया पडायच आणि
देवा सारख राहयच म्हणून
रोज शिवरायांच्या पाय पडतो
आणि तलवार घेऊन फिरतो
🚩जय भवानी🚩
🚩जय शिवाजी🚩
आण आहे या मातीची,
शिवबाला विसरेल ज्या दिवशी,
त्याच दिवशी राख होईल या देहाची
ती राख सुद्धा सांगेन ही राख आहे
एका शिवभक्ताची
⛳… जय शिवराय . …⛳
Chatrapati shivaji Maharaj Status 2022
सह्याद्रीच्या छाताडातून,
नाद भवानी गाजे
काळजात राहती अमुच्या,
रक्तात वाहती राजे !!
तुफ़ान गर्जतो, आग ओकतो,
वाघ मराठी माझा !
सन्मान राखतो, जान झोकतो
तुफानं मातीचा राजा !
“ताज महल अगर प्रेम की निशानी है ”
तो “शिवनेरी किला”
एक शेर की कहानी है..
⛳ जय शिवराय ⛳
मरण जरी आल तरी ते
ऐटीत असाव फक्त
इच्छा एकच
पुढच्या 7जन्मी सुध्दा
आपल दैवत
छत्रपती शिवाजी महाराज
हेच असाव
🚩जय जिजाऊ जय शिवराय.🚩
नजऱ तुमची झलक आमची
वंदन करतो शिवरायांना
हात जोड़तो जिजामातेला
प्राथना करतो तुळजा भवानीला
सुखी ठेव नेहमी,
साखरे पेक्ष्या गोड माझ्या
🚩शिव भक्तानां 🚩
सत्याची ढाल होती
नीष्ठेची तलवार
वीरतेचा भाला होता
हर हर महादेव नारा होता
सह्याद्रीची साथ होती
जिजाऊंचा आशिर्वाद
मरणाची भीती नव्हती
स्वराज्य हाच ध्यास.
जय जिजाऊ
जय शिवराय🚩
छाताडावर टकरून फुटल्यात हाजारो शिळा
तेव्हांच लागला या मस्तकी टिळा
अरे फुलवीला आमच्या रक्ताने स्वराज्याचा मळा
म्हणुन म्हणतो शिवबाच्या
शिवभक्तांनचा नादच खुळा
🚩 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे🚩
मुखात जंगदब नामघोष आहे,
मनात शिवरायाचे तेजस्वी विचार आहेत,
अंगात शिवशभूचा रंग आहे,
म्हणून गर्वाने सांगतो,
मी शिवबांचा भंक्त आहे.
जय जिंजाऊजय शिवराय
सह्याद्रीच्या कडेकपारी,
घुमतो वारा तुझ्या नामाचा,
कृष्णा गोदा भीमा तापी,
घागर भरती तुझ्या कृपेच्या..
⛳जय शिवराय⛳
रथी महारथी जन्मले या भुमीवरती
आमुच्या काळजात दिसेल फक्त शिवरायांची मुर्ती.
नसा नसात दौडतो शिवसिंह छावा
मान झुकते आठवून तुमची किर्ती.🙏
|| जय जिजाऊ जय शिवराय ||
राजे तुम्ही येणार म्हणून सजली ही धरती
तुमच शौर्य पाहुन पोहचली जग भर किर्ती
वेढ लागला तुमच्या आगमनाची
पाय धूळ व्हावे तुमच्या चरणाची
एवडीच इच्छा या मावळयाची
🙏जगदंब🙏
🚩जय जिजाऊ जय शिवराय🚩
छत्रपती दैवत आमचे,
मुखी दूसरे नाव नाही
”लाज वाटते ज्याला”भगव्याची”
ती हिंदूची औलाद नाही..!!
Shiv Jayanti Status Facebook, Whatsapp, Instagram, Sharechat
आले किती
गेले किती
उडून गेला भरारा
संपला नाही
आणि
संपनार ही नाही
माझ्या
🚩शिवरावांच्या नावाचा🚩
दरारा!!
मी प्रत्येक वादळ पेलिन,
मला आत्मविश्वास आहे
माझ्या पायाशी जमिन,
पाठीशी आकाश आहे
पाय जमीनीत घट्ट रोवुन,
मी सह्याद्रिसारखा ताठ आहे..
जाउन सांगा वादळांना,
तुमचि ‘शिवबाच्या मावळ्यांशी‘ गाठ आहे
!!जय महाराष्ट्र !!
!!जय भवानी!!
🙏जय जिजाऊ🙏
🚩जय शिवराय🚩
जय शंभुराजे
देवा जन्म देऊ नको दुसरा
माझं या जन्मातच सार्थक झाल
पण तरी तुझी ईच्छा झालीच तर
महाराष्ट्रात दे आणि मला माझ्या
शिवबाच्या पायाची
पायधुळ होऊ दे
रक्तात भगवा ओठात_शिवबा
🚩जय शिवराय🚩
धरती आभाळा शिवाय झाकत नाय,
वादळ पर्वता शिवाय कापत नाय,
आम्ही शिवभक्त आहोत मित्रांनो,
शिवराय शिवाय कोणा पुढे झुकत नाय”
🚩 जय शिवराय 🚩
शरीर माणसाचे काळीज वाघाचे
हिच तर त्यांची अदा आहे
म्हणुनच तर महाराष्ट्राची जणता
माझ्या “शिवरायावर” फिदा आहे
||जय शिवशाही ||
Shiv Jayanti 2022 - Shiv Jayanti Wishes - Status - Quotes - Whatsapp - Facebook |
थोर तुझे उपाकार जाहले,
सुर्य तेजात चांदने नाहले,
जगी रयतेने ते तुझे स्वराज्य पाहले,
आठवुन तुझ्याशिवशाहीला,
अश्रु माझे ईथेच वाहले …
जय शिवराय जय शिवशाही
लाख मेले तरी चालतील,
पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे🙏
अजूनही बोथड झाली नाही धार
माझ्या शिवबाच्या तलवारीची
कोणाचीही हिम्मत नाही
मराठी माणसाकडे पाहण्याची
कोणाचीही हिम्मत नाही
मराठी माणसाला सम्पवण्याची
घासल्या शिवाय धार येत नाही
तलवारीच्या पतीला
मराठी शिवाय पर्याय नाही
महाराष्ट्राच्या मातीला
🚩जय हिंद🚩
⛳जय शिवराय⛳